१८०० रुपयांची आकडेमोड कि जगण्याची धडपड?

     सध्या एका कामवाल्या काकूंचा १८०० रुपये हिशोबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच फिरतोय. बऱ्याच लोकांना हा व्हिडिओ मजेशीर वाटला. काहीजणांनी तर कामवाल्या काकूंच्या समर्थनार्थ सरकारने १८०० रुपयांची नोट बाजारात आणावी म्हणून प्रतिक्रियात्मक व्हिडिओ सुद्धा बनवले. खरतर माझ्याकडून तो व्हिडिओ संपूर्ण बघवला नाही. त्या काकू ज्या तळमळतेने त्यांची बाजू मांडत होत्या…

मनमोहक कंगना

राणी मुखर्जी शिवाय मला कल्की कोचलीन आणि कंगना राणावत आवडते. यापैकी कंगना राणावतबद्दल सांगायचं म्हणजे मूळची मॉडेल असलेल्या कंगनाने अभिनयाच्या क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडलीय. तिचं ‘तनु वेड्स मनू‘ आणि ‘तनु वेड्स मनू 2‘ मधलं काम लाजवाब होतंच शिवाय ‘फॅशन ‘ मधली छोटीशी भूमिकासुद्धा जबरदस्त होती. गेली २ -३ वर्ष मी…

अमित शहा : राजकारणातला थॅनोस

ज्याप्रकारे भारतीय जनता पार्टी एकामागे एक निवडणुका जिंकत चाललीय त्यावरून मला अमित शहांमध्ये थॅनोसची झलक दिसायला सुरुवात झालीय. बिथरलेल्या विरोधकांना अमित शहा दरवेळी नवीन राजकीय खेळी करून खिंडीत पकडतात. या निमित्ताने बऱ्याच महिन्यानंतर Photoshop वापरायची संधी मिळाली आणि अमित शहा ६ इन्फिनिटी स्टोन्स सोबत कसे दिसतील ते बघितलं. जमलंय का…

न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी

सध्या देशात गाजत असलेल्या बलात्कार प्रकरणांवर विविध स्तरातून आगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त होत आहे. खरं तर बलात्कारासारख्या गुन्ह्याविरुद्ध लोकांचा निषेध व्यक्त होणे हे जिवंत आणि संवेदनशील समाजाचे लक्षण आहे. ज्या गोष्टीवर या आधी काही ठराविक ठिकाणी चर्चा केली जायची आता त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. त्याच्यावर उपाय शोधण्यासाठी सगळे…