धनुर्विद्या आणि भारत

महाभारतात आणि रामायणात धनुर्विद्येचे एकापेक्षा एक थक्क करणारे प्रकार नमूद केलेयत. TVवर मालिकांमधूनसुद्धा ते काही प्रमाणात दाखवलेत. बाहुबली चित्रपटामध्ये एकाचवेळी तीन बाण सोडण्याचा प्रकारसुद्धा याच प्रकारांमध्ये…