धनुर्विद्या आणि भारत

महाभारतात आणि रामायणात धनुर्विद्येचे एकापेक्षा एक थक्क करणारे प्रकार नमूद केलेयत. TVवर मालिकांमधूनसुद्धा ते काही प्रमाणात दाखवलेत. बाहुबली चित्रपटामध्ये एकाचवेळी तीन बाण सोडण्याचा प्रकारसुद्धा याच प्रकारांमध्ये येतो. पहिल्यांदा बघितल्यावर “काय भंपकपणा आहे हा? असं कुठं असतं का? असे बाण मारणं शक्यच नाही” असं म्हणणारे काही लोक आपल्यात आहेत. ज्यांना काही गोष्टी…